कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी काळम्मावाडी धरणाचा परिसर आजही दाट झाडीचा आहे. तिथला मांजर खिंडीचा परिसर म्हणजे गव्यांचा परिसर ओळखला जातोय त्याचा व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला वेध...

'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर, मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम